शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात १९ केंद्रांवर उद्या 'नीट' परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:54 IST

सात हजारावर विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत.

अकोला : इयत्ता बारावीची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्र शासनाने जेईई व एनईईटी (नीट) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या सावटात आता जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा होणार आहे. सात हजारावर विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. अकोट येथेही नीट परीक्षेसाठी तीन केंद्र देण्यात आले आहेत.नीट परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या परीक्षेविषयी सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता; परंतु केंद्र शासनाने नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रभात किड्स स्कूल, शिवाजी महाविद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, स्कूल आॅफ स्कॉलर्स, एलआरटी वाणिज्य महाविद्यालय, माउंट कारमेल स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सीताबाई कला महाविद्यालय, मानव स्कूल आॅफ इंजिनिअरिंग, रादेगो महिला महाविद्यालय, नोएल स्कूल, समर्थ पब्लिक स्कूल, जसनागरा पब्लिक स्कूल, आरएलटी विज्ञान महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, भिकमचंद्र खंडेलवाल विद्यालय आदी १९ केंद्रांवर नीट परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शिक्षण विभाग व जिल्हा प्रशाासनाने नियोजन केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा