शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

By admin | Updated: June 24, 2017 05:47 IST

खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिपादन : सांसद ग्राम केळीवेळीत ‘न्यू इंडिया अभियान कार्यक्रम’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी या योजनांवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम गरजेचे आहेत, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी सांसद आदर्श ग्राम केळीवेळी येथे केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार निदेशालय अमरावती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ह्यन्यू इंडिया अभियानह्ण, या विशेष जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पं.स. सुमित्रा जावरे, सरपंच दिनकर गावंडे, उपसरपंच महेंद्रसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार घुगे, गुरुव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. एन. कंडराकर, सहायक टपाल अधीक्षक व्ही. के. मानकर, शाकिर शेख, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक तुकाराम गायकवाड, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख संजय तिवारी, सहा गटविकास अधिकारी सुधीर अरबट, योग प्रशिक्षक धनंजय भगत आणि तालुका स्तरावरील सर्व राज्य सरकारच्या कार्यालयाचे विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्यगण आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले, की केंद्र सरकारने गरिबांसाठी समग्र सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जीवन ज्योती आणि अटल पेन्शनसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संरक्षण देण्यात येत आहे. आपल्या गावाला आदर्श गाव करण्याकरिता शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना व उपक्रमामध्ये संबंधित अधिकारीवर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अंबादास यादव, संचालन मंगेश भालेराव, आभार महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शर्मा, ग्रामसेवक भुजंगराव शिवरकार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगला दोड, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत गावंडे व त्यांचे कार्यकर्ते, विशाल घोडेस्वार, ग्रामपंचायतचे कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका पुष्पा जंजाळ, पद्मा नातमते, नंदा वानखडे, व मदतनीस, आशाताई यांचे विशेष सहकार्य लाभले.