शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘नवप्रकाश योजना’, इतर सुविधांसाठी विशेष शिबिर

By admin | Updated: April 3, 2017 20:22 IST

सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन वीज ग्राहकांना देण्याकरिता अकोला शहर विभागाच्या वतीने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनअकोला: महावितरणची नवप्रकाश योजना, फॉल्टी मीटर बदलविणे, वीज बिल दुरुस्ती, मोबाइल अ‍ॅप, मोबाइल क्रमांक नोंदणी व इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन वीज ग्राहकांना देण्याकरिता अकोला शहर विभागाच्या वतीने बुधवार, ५ एप्रिल २०१७ ते शनिवार ८ एप्रिल २०१७ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागाकडून करण्यात आले आहे. थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना सुरू आहे. या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेची माहिती या ठिकाणी मिळणार असून, या योजनेतील तरतुदीनुसार ग्राहकांना त्यांची खंडित वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे. सोबतच इतरही अनेक सुविधांची माहिती व मार्गदर्शन लाभणार आहे. वरील चारही दिवशी संबंधित कामाकरिता शहर विभागातील क्र. १,२ व ३ या उपविभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागातर्फे करण्यात आले आहे.