शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वेटलिफटींग अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्यपदकासह नाशिकची आघाडी

By admin | Updated: December 11, 2014 00:06 IST

१0 वी राज्यस्तरीय युवा वेटलिफटींग अजिंक्यपद स्पर्धा.

अँड. नीलिमा शिंगणे/अकोलानाशिक संघाची सोनाली कालसरपे व धनश्री पवार यांनी आपल्या वजनगटात सर्वाधिक वजनभार उचलून सुवर्णपदकावर ताबा मिळविला. त्यांच्याच संघ सहकारी कुशाली गांगुर्डे आणि मोनिका कदनोर या दोघींनी रौप्यपदकाची कमाई करून १0 वी राज्यस्तरीय युवा भारोत्तोलन स्पर्धेवर पहिल्याच दिवशी आघाडी घेऊन अजिंक्यपद मिळविण्याचा मार्ग खुला केला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषक भवन येथे १0 वी राज्यस्तरीय युवा मुले व मुली भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेला बुधवार, १0 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत राज्यभरातून १६५ मुले व १४५ मुली सहभागी झाल्या आहेत. अंतिम फेरीमध्ये मुलींच्या गटात ४४ किलो वजनगटात नाशिकच्या सोनाली कालसरपे हिने प्रथमस्थान पटकावित सुवर्णपदक पटकाविले. तिचीच संघ सहकारी कुशाली गांगुर्डे हिने याच वजनगटात रौप्यपदक मिळविले. पुण्याची सारिका शिंगारेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ४८ किलो वजनगटात नाशिकचीच धनश्री पवार हिने जेतेपद मिळविले. सातार्‍याची संस्कृती देवकर हिने रौप्य तर सांगलीची अमृता खिल्लारे हिला कांस्यपदक मिळाले. ५३ किलो वजनगटात जळगावची विशाखा महाजन हिने आपल्या संघासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले. नाशिकची मोनिका कदनोर हिला रौप्यपदक मिळाले. विदर्भाची प्रगती चावरे हिने वर्धा जिलचे प्रतिनिधित्व करीत आपल्या संघासाठी पहिले पदक मिळविले. प्रगतीने कांस्यपदकावर समाधान मानले. मुलांच्या गटात ५0 किलो वजनगटात अहमदनगरच गणेश थापा याने सुवर्णपदक मिळविले. पुण्याच्या हमराज सुनार याने रौप्य तर सांगलीच्या शुभम कोळेकर याने कांस्यपदक मिळविले.पदक तालिकाजिल्हा                पदक संख्यानाशिक                   ४पुणे                        २सांगली                    २अहमदनगर             १वर्धा                        १