शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा येथे नाफेडची खरेदी पुन्हा सुरू

By admin | Updated: March 4, 2017 02:40 IST

एकाच दिवशी ६00 क्विंटल तुरीचे मोजमाप

तेल्हारा (जि. अकोला), दि. ३- तेल्हारा येथे नाफेडची तूर खरेदी केंद्र सुरू होऊन एक महिना उलटला. यादरम्यान मोजमापावरून दोनवेळा खरेदी बंद झाली होती. ३ मार्च रोजी पुन्हा मोजमाप सुरू होऊन एकाच दिवशी ६00 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तेल्हार्‍यातील नाफेड खरेदी विविध कारणांवरून अडचणीची ठरत आहे. खरेदी सुरू झाली तेव्हापासून शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एकप्रकारे डोकेदुखी ठरत आहे. बाजार समिती यार्डात शेतकर्‍यांचा माल एक महिन्यापासून पडून आहे. दरम्यान व्यापार्‍यांचा हस्तक्षेप वाढून शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून खरेदी बंद झाली होती. याच प्रकरणावरून बाजार समितीची सभासुद्धा वादळी ठरली होती. शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार व्यापारी संचालकांविरुद्ध कारवाईची मागणी झाली; परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. २ मार्चला बंद झालेली खरेदी ३ मार्चपासून पुन्हा सुरू करण्यात आली. तूर खरेदी करताना शेतकर्‍यांच्या मालाचे डुकरांकडून व चोर्‍यांमुळे नुकसान होते. याकडे बाजार समिती काहीच लक्ष देत नाही. एक महिन्यापासून पडून असलेल्या मालाचे मोजमाप होत नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे.