शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर : प्रखर उन्हात तळीरामांच्या दारुसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:47 IST

मुर्तीजापूरातील तळीरामांनी लाखो रुपयांची दारु ढोसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तब्बल दीड महिन्यानंतर बुधवारी दारुची दुकाने उघडल्यानंतर मुर्तीजापूरातील तळीरामांनी दारु दुकानांसमोर प्रखर उन्हातही लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. एकाच दिवसात मुर्तीजापूरातील तळीरामांनी लाखो रुपयांची दारु ढोसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवार ६ मे पासून अटी व शर्तींच्या अधिन राहून दारु दुकान सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले असल्याने तळीरामांनी दारु दुकानावर सकाळपासूनच तडपत्या उन्हात रांगा लावल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दारु दुकानांना मद्यविक्रीसिठी परवानगी मिळाली असल्याने वेळ संपण्यापूर्वीच आपल्याला दारु खरेदी करता यावी यादृष्टीने मद्यपींनी शिस्तबद्ध पद्धतीने व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून दोनशे मिटर रांगा लावून दारू खरेदी केली.

तळीरामांनी रणरणत्या उन्हात उभे राहून किमान आठ ते १० दिवस पुरेल येवढा 'स्टॉक' विकत घेतला आहे. तर काहींनी एकाच वेळी १० - १० बाटल्या खरेदी करुन दारु पिण्याचा उच्चांक गाठला आहे. सर्व अटी व नियमाचे पालन करुन तालुक्यातील देशी व विदेशी दारुची दुकाने खुली झाल्याने पट्टीच्या मद्यपींना पर्वणीच असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. संचारबंदी नियमानुसार गुरुवारी शहरातील सर्वच बाजारपेठ बंद राहणार असल्याने बहूतेकांनी दोन दिवसांची सोय करुन घेतली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर