शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

मूर्तिजापुरात घराला आग, ५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:09 IST

Fire News शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.

मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभाग जयस्तंभ चौकातील एका घराला सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली.        येथील जयस्तंभ चौकात  राहणारे प्रसिद्ध व्यापारी संजय जयकिसन डागा यांच्या राहत्या घराला भिषण आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याचे अंदाज संजय डागा यांनी 'लोकमत' बोलताना सांगितले, घटनेच्या वेळी घरातील सर्व व्यक्ती बाजूला असलेल्या घरी काही कामानिमित्त घेतल्या होत्या  त्यांच्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची अंदाज वर्तविण्यात येत असला तरी नेमकी आग कशामुळे लागली हे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीत त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले असून घरातील  वस्तू, फर्निचर, गॅस सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, या आगीत त्यांचे किमान ५ लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. पहाता आगीने रौद्ररूप धारण केले. या आठवड्यात घराला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे शुक्रवारी येथेल टांगा चौकात एक घर आगीत बेचिराख झाले होते. आगीला आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरीकांच्या मदतीने व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. वृत लिहिस्तोवर आग सुरूच होती.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाfireआग