शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 13:13 IST

अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले  आहे. द

अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले  आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाचा आता रेल्वेच्या जागेच्या ५ कोटी रुपयांवर डोळा आहे. ही रक्कम मिळताच महापालिका कर्मचाºयांच्या थकीत वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.अकोला महापालिकेत एकवीसशे कर्मचारी सेवारत असून, कर्मचाºयांना पगारासाठी ८ कोटींची आवश्यकता आहे. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेतील विविध संघटनांनी आता पगाराच्या मुद्द्यावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौर विजय अग्रवाल यांना भेटून पगाराचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने ५ कोटीचा निधी जागेच्या मोबदल्यात देऊ केला असून, ही प्रक्रिया लालफीतशाहीत अडकली आहे. ही रक्कम लवकरच मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष लक्ष घालून आहे. महापालिकेतील कर्मचाºयांंचे वेतन नियमित करण्यात येईल, असे आश्वासन सुरुवातीला देण्यात आले होते. यासाठी सत्ताधाºयांनी प्रयत्नही केले; मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका