शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचा-यांची दिवाळी गोड

By admin | Updated: October 30, 2016 03:24 IST

परतफेडीच्या अटीवर शासनाने दिले ९ कोटी २६ लाख रुपये.

अकोला, दि. २९- दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक महिन्याचे वेतन अदा करीत प्रशासनाने महापालिका कर्मचार्‍यांना सुखद धक्का दिला. राज्य शासनाने परतफेडीच्या अटीवर बँकेमध्ये व्याजाच्या बदल्यात जमा ९ कोटी २६ लाख रुपयांना मंजुरी देत कर्मचार्‍यांची दिवाळी गोड केली. मनपात शनिवारी सायंकाळी हक्काचे वेतन मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत मनपा कर्मचार्‍यांचे चार महिन्यांचे वेतन रखडले होते. मनपाला विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त कोट्यवधींच्या रकमेच्या बदल्यात बँकांमध्ये व्याजापोटी जमा ९ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी नगर विकास विभागाकडे लावून धरली होती. पावसाळी अधिवेशनात आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे बँकांमध्ये जमा रक्कम मनपाला मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हापासून ही रक्कम मिळणार, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. लोकप्रतिनिधींचा व मनपा आयुक्तांचा पाठपुरावा कामी आला अन् अंतिम क्षणी का होईना, २८ ऑक्टोबर रोजी शासनाने परतफेडीच्या अटी-शर्ती ठेवून ९ कोटी २६ लाखांची रक्कम मंजूर केली. जुलै महिन्याचे वेतन मिळालेमनपाचे सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे जुलै महिन्यांपासून पेन्शन-वेतन थकीत होते. दिवाळी एक दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे वेतन मिळण्याची आशा धुसर झाली होती. उशिरा का होईना, दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्मचारी व शिक्षकांचे एक महिन्याचे वेतन अदा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

जानेवारी २0१८ पर्यंत मुदतमालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या बळावर ९ कोटी २६ लाख रुपये परत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. १ मे २0१७ नंतर प्रतिमहिना १ कोटी रुपये यानुसार जानेवारी २0१८ पर्यंत ही रक्कम परत करण्यासाठी शासनाने मुदत दिली आहे. अन्यथा एलबीटीच्या अनुदानातून एक कोटी रुपये वळती केले.