शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या मूलभूत सुविधांवर राहणार भर - मनपा आयुक्त संजय कापडणीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 14:06 IST

अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली.

अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली. महापालिका प्रशासनाची ही नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, शहरातील विकास कामे हे समन्वयातून पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेच्या कामांचा समावेश आहे. अकोलकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या कराच्या बदल्यात त्यांना प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी नागरिकांनीसुद्धा थकीत कराचा भरणा करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्ते, एलईडी पथदिव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. या सर्व कामांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.समन्वयातून साधणार विकास!प्रत्येक शहरातील विकास कामे करण्याची पद्धत निरनिराळी राहते. यापूर्वी जळगाव मनपात काम केल्याचा या ठिकाणी निश्चितच फायदा होणार. शिवाय, विकास कामांच्या मुद्यावर सर्वांसोबत समन्वय साधल्या जाईल, असे आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.नियमबाह्य कामांना थारा नाहीमहापालिका प्रशासनाची गाडी रुळावर टिकावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच नियमबाह्य कामांना अजिबात थारा दिला जाणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका