शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मृदुल, सृष्टी, सलोनीची आघाडी

By admin | Updated: September 21, 2016 01:59 IST

अकोला येथे राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा.

अकोला, दि. २0- महेश भवन येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी सायंकाळपर्यंंंंत चार फेरी खेळल्या गेल्या. मृदुल देहणकर, सृष्टी पांडेय, सलोनी सपकाळ यांनी आपापल्या गटामध्ये आघाडी मिळविली होती.१४ वर्षांंंंआतील मुलींच्या गटात मृदुल देहनकर, अनन्या गुप्ता, नारायणी अदाने, ईशा सारडा, श्रेया ठाकरे यांनी आघाडी घेतली. १७ वर्षांंंंआतील गटात सृष्टी पांडे, युती पटेल, सुराना शैलेंद्र, नीती तातिया, मुक्ताई देसाई यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले. १९ वर्षांंंंआतील गटामध्ये सलोनी सपकाळ, रुतुजा बक्षी, विश्‍वा शाह, सोनल मानधना, खुशी गोसावी यांनी आघाडी कायम ठेवली.मुलांच्या गटातील लढती उत्कंठावर्धक ठरल्या. शेळके, वेदांत पानसरे, श्रीराज भोसले यांनी प्रत्येकी दोन गुण मिळविले. ओम खारोळे आणि आर्यन शाह चौथ्या व पाचव्यास्थानी राहिले. १७ वर्षांंंंआतील गटात हर्षित राजा, निशित सिंग, पृथू देशपांडे, राहुल शुक्ला, ओम वितळकर, १९ वर्षांंंंआतील गटात शैलेष द्रविड, सुयोग वाघ, इंद्रजित महिंद्रकर, हर्ष, समीर यांनी आघाडी घेतली.स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतील २४0 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा समारोप गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील विजेते तेलंगणा येथील रंगारेड्डी जिल्ह्यात होणार्‍या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.