शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रक्रिया उपकरणे निर्मितीसाठी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:32 IST

अकोला : अद्ययावत कृषी अवजारे, उपकरणे शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  विकसित केलेल्या संशोधनाला व्यावसायिक स्वरू प देण्यात  येणार आहे. याच  अनुषंगाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाने प्रथमच देशातील १0 खासगी निर्मात्यांसोबत  मंगळवारी १२ कापणी पश्‍चात कृषी  प्रक्रिया यंत्रे निर्मितीकरिता  सामंजस्य करार केला.

ठळक मुद्देअकोला कृषी विद्यापीठ१0 कंपन्या बनविणार विद्यापीठाने विकसित केलेली उपकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अद्ययावत कृषी अवजारे, उपकरणे शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  विकसित केलेल्या संशोधनाला व्यावसायिक स्वरू प देण्यात  येणार आहे. याच  अनुषंगाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाने प्रथमच देशातील १0 खासगी निर्मात्यांसोबत  मंगळवारी १२ कापणी पश्‍चात कृषी  प्रक्रिया यंत्रे निर्मितीकरिता  सामंजस्य करार केला. या कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी  महाविद्यालयाने शेतीपयोगी अनेक अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी  अवजारे, उपकरणे विकसित केली आहेत;  कृषी विद्यापीठाच्या  कुलगुरू  दालनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कुलगरू  डॉ.व्ही.एम.भाले होते. तसेच कृषी विद्या पीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.एम.मानकर, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू ,कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.  प्रदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपकरणांच्या प्रसारावर लक्ष केंद्रितया उपकरणांचा हवा तसा प्रसार झाला नसल्याने कृषी   विद्या पीठाचे कुलगुरू  डॉ. व्ही.एम.भाले यांनी या विषयावर लक्ष केंद्रि त केले आहे. मोठय़ा प्रमाणावर यंत्रनिर्मितीसाठी त्यांनी  अकोलासह राज्य व देशातील कंपन्यांशी अवजारे निर्मि तीसाठीचा करार केला.-