शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एक ठार, तीन जखमी

By admin | Updated: October 2, 2015 02:21 IST

राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव बसथांब्याजवळ अपघात.

डोंगरगाव/वणीरंभापूर (जि. अकोला) : दोन भरधाव मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण घटनास्थळावरच ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार, १ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव बसथांब्याजवळ घडली. उरळ पोलीस स्टेशनांतर्गत डोंगरगाव येथील रहिवासी असलेले बब्रुवान तुळशीराम इंगळे (४0) व त्यांची पत्नी माया इंगळे (३५) हे माया इंगळेच्या माहेरी वणी रंभापूर येथे अकोलाकडून एमएच ३0 वाय १४४५ क्रमांकाच्या मोटारसायकलने जात होते. याचवेळी एमएच ३0 एपी ८२४0 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून संतोष राऊत व गजानन ठाकरे हे बोरगावकडून अकोलाकडे जात होते. दरम्यान, या दोन्ही मोटारसायकलींची डोंगरगाव बसथांब्याजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात एमएच ३0 वाय १४४५ वरील बब्रुवान इंगळे (४0) हे घटनास्थळावरच ठार झाले, तर माया इंगळे या गंभीर जखमी झाल्या. दुचाकी क्रमांक एमएच ३0 एपी ८२४0 वरील डोंगरगाव येथील संतोष राऊत व शिवर येथील गजानन ठाकरे हेदेखील जखमी झाले. दरम्यान, बोरगाव मंजू येथील ज्ञानेश्‍वर वानखडे अकोलाकडे जात असता त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी जखमींना मदत केली. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली. ठाणेदार भास्कर तंवर, हेकाँ. गणेश निमकर्डे, अवधूत कांबळे, जुनगडे यांनी धाव घेतली. सदर जखमींना उपचाराकरिता सवरेपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर पोलीस तपास सुरू होता. गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.