शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची रविवारी  अकोल्यात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:24 IST

अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.शिवाजी पार्क मधील आणि श्री. शिवाजी महाविद्यालायातील छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे.

अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी दिली. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, सचिव अविनाश नाकट , डॉ.अभय पाटील, जगदीश पाटील मुरूमकार, संग्राम गावंडे, युवराज गावंडे, संदीप पाटील, राजेंद्र पातोडे,मनोज तायडे,सुषमा निचळ, मंदा देशमुख, प्रकाश तायडे, कपील रावदेव,प्रदीप वखारिया, अशोक पटोकार, पंकज साबळे, पंकज जायले,अविनाश देशमुख आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी पार्क मधील आणि श्री. शिवाजी महाविद्यालायातील छत्रपतींच्या  पुतळ्याचे  सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यासाठी गत महिन्याभरापासून विविध समित्या परिश्रम घेत आहेत. शिवजयंतीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, पक्ष आणि सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न समिती करीत आहे. अकोल्यातील शिवजयंती के वळ उत्सव समितीपुरता मर्यादीत न राहता ती प्रबोधनात्मक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे याप्रसंगी पदाधिकार्यांनी सांगितले.

टॅग्स :Akola cityअकोला शहर