शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी सॉफ्टवेअर अपडेटचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम

By admin | Updated: July 3, 2017 02:09 IST

ग्राहकांना सर्रास दिले जात आहे जुनेच बिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुलैपासून देशभरात (वस्तू व सेवा कर) जीएसटी कायदा लागू झाला असला, तरी अजूनही बाजारपेठेत जीएसटीच्या कायद्यान्वये ग्राहकांना बिल दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. सॉफ्टवेअर अपटेडचा घोळ अजून कायम असून, याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्राहकाला जीएसटीमध्ये नेमके बदल तरी काय झाले, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.जुलैच्या १ तारखेपासून जीएसटी कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. यासाठी ३० जूनपर्यंत जीएसटी नोंदणीचे आवाहन केले गेले होते. जीएसटी कार्यालयात अधिकृत नोंदणी झालेल्या व्यापारी-उद्योजकांनी अद्याप ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलात जीएसटीचा उल्लेख केलेला नाही. अकोल्यातील सराफा दुकानदारांपैकी बोटांवर मोजण्याएवढ्या लोकांकडे सॉफ्टवेअर अपडेट आहे. अनेकांना बिलातील रकाने भरण्याची माहितीदेखील तज्ज्ञांना विचारावी लागत आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या नोंदीत काही बिले निघत असली, तरी ८० टक्के व्यापाऱ्यांनी अजूनही जीएसटीचे बिल ग्राहकांना दिलेले नाही. ज्या फर्मने जीएसटी क्रमांक घेतला असेल, त्यांना आता मॅन्युअर कच्चे बिल देता येणार नाही, असा कायदा आहे; मात्र सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने अकोल्यात हा घोळ सुरू आहे.जीएसटीच्या बिलांना वेळ लागू शकत असला, तरी यामध्ये ग्राहकाचे नुकसान होता कामा नये. नवीन धोरणांची अंमलबजावणी करावीच लागेल. जीएसटीचे फायलिंग करताना व्यापाऱ्यांना ही माहिती अपडेट करावी लागेल.- सुरेश शेंडगे, उपायुक्त जीएसटी अकोला.