शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर स्पेशालिटी’साठी आणखी अडीच एकर जागा!.

By admin | Updated: May 23, 2016 01:44 IST

लवकरच भूमिपूजन, पालकमंत्र्यांची माहिती.

अकोला: प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोल्यात १५0 कोटी रुपये खचरून १६0 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला गती आली असून, केंद्रीय बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी हॉस्पिटलसाठी प्रशस्त इमारतीचा आराखडा तयार केला. अडीच एकर जागेत हॉस्पिटल प्रस्तावित होते; परंतु जागा अपुरी पडत असल्याने आणखी अडीच एकर जागा उपलब्ध करून देणार आहे आणि लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येईल. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली. केंद्र शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी दिल्यानंतर निमवाडी परिसरात अडीच एकर जागा उपलब्ध करण्यात आली. केंद्रीय बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी हॉस्पिटलचा जागा आराखडा तयार केल्यानंतर सदर जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण १७ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना आणखी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आणखी अडीच एकर जागा सुपर स्पेशालिटीसाठी उपलब्ध होईल. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाने १२0 कोटी रुपये दिले आहेत, तर राज्य शासनाने ३0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात ८३ कोटी ७२ लाख रुपये खचरून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची प्रशस्त इमारत उभी राहणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पाच मजली इमारत उभारली जाईल