शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी धावणा-या अनेक गाड्या रद्द

By admin | Updated: August 10, 2015 01:37 IST

मध्य रेल्वेचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच.

अकोला : दोन एक्स्प्रेस गाड्यांना इटारसीजवळ घडलेल्या अपघातानंतर अनेक गाड्या अजूनही अकोला मार्गे धावत आहेत. यामुळे नियमित धावणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने, सोमवारी अकोला मार्गे धावणार्‍या अनेक गाड्या मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. सोमवारी १0 रोजी मुंबईवरून सुटणारी १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - हावडा एक्स्प्रेस, आठवड्यातून एकदा वाशिम-अकोला मार्गे धावणारी क्रमांक ११४0४ कोल्हापूर - नागपूर रद्द करण्यात आली आहे. तसेच १२१३६ नागपूर-पुणे, १२१३९ सीएसटी मुंबई - नागपूर, १२१४0 नागपूर - सीएसटी मुंबई या एक्स्प्रेस गाड्यादेखील सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी एक दिवसाकरिता ५१२८५ भुसावळ - नागपूर व ५१२८५ नागपूर - भुसावळ या पॅसेंजर गाड्यादेखील पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत. इटारसीजवळील अपघातामुळे या मार्गावर इतर गाड्यांचे अवागमन वाढले असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे. परिणामी या मार्गावर अकोला मार्गे नियमित धावणार्‍या गाड्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागत असल्याची माहिती भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.