शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राइम रोखण्यासाठी रस्त्यावर मोबाइल सर्चिंग!

By admin | Updated: January 22, 2015 02:08 IST

अकोला पोलिसांनी केली नागरिकांच्या मोबाइलची तपासणी.

अकोला: धार्मिक भावना दुखावून जातीय दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. अश्लील छायाचित्रे व मजकूर, देवी-देवता, थोरपुरुषांची विकृत छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या माध्यमातून घडणार्‍या गुन्हय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल फोन्स सर्चिंंंगची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी बुधवारी अकोला शहरातील नागरिकांच्या मोबाईल फोन्सची तपासणी केली. फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटरचा गैरवापर वाढला आहे. अश्लील संदेश, विटंबनात्मक छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बरेचदा होतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी बुधवारी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शहरातील सातही ठाणेदारांना त्यांच्या पोलीस स्टेशन्सच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन्स तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार बुधवारी खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरातील चौकांमध्ये पोलिसांनी युवक, युवती, महिला, पुरुषांना थांबवून त्यांच्या मोबाइल फोन्सची तपासणी केली. कुणाच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर, अश्लील छायाचित्रे आढळल्यास ती पोलिसांनी नष्ट करायला लावली.व्हॉट्स अँप, फेसबुकद्वारे अश्लील संदेश, धार्मिक भावना दुखावणारा मजकूर किंवा विटंबनात्मक छायाचित्रे टाकण्यात येत असल्याने धार्मिक तेढ निर्माण होऊन तणाव निर्माण होत आहे. या दृष्टिकोनातून बुधवारी पोलिसांना मोबाईल तपासण्याचे आदेश दिले होते; परंतु नंतर ही मोहीम रद्द केली असल्याचे साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले. *खदान पोलिसांनी तपासले १५0 मोबाइलखदान पोलिसांनी बुधवारी आदर्श कॉलनी, राष्ट्रीय महामार्गावरील महाकाली हॉटेलसमोर आणि नेहरू पार्क चौकामध्ये नागरिक, युवक व युवतींना थांबवून त्यांच्या मोबाइलची तपासणी केली. यावेळी १५0 मोबाइलची तपासणी केली.