शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या शिबिराला प्रतिसादच नाही!

By admin | Updated: March 15, 2015 01:29 IST

अकोलेकरांची पाठ; मनपा दंडात्मक कारवाईच्या पवित्र्यात.

अकोला: शहरातील नागरिकांना मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून मनपाने आयोजित केलेल्या शिबिराकडे अकोलेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. नागरिकांची भूमिका लक्षात घेता, प्रशासन थकीत मालमत्ता करावर दंड आकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.शहरातील मालमत्ताधारक कर जमा करीत नसल्याने मूलभूत सुविधांची पूर्तता करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. थकबाकीचे प्रमाण मोठे असल्याने कर वसूल करण्यासाठी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी धडक मोहीम हाती घेतली. मागील दीड महिन्यांपासून शहरातील दुकाने, हॉटेल, प्रतिष्ठाने, राहत्या घरांना सील लावण्याची कारवाई सुरू आहे. नाइलाजाने अशा अप्रिय कारवाया टाळण्यासाठी उपायुक्त मडावी यांनी १४ ते १५ मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत अकोलेकरांना कर जमा करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. नागरिकांच्या सुविधेसाठी पूर्व-पश्‍चिम,उत्तर-दक्षिण झोननिहाय मुख्य चौकांमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले. २शिबिराच्या माध्यमातून अकोलेकरांना कर जमा करण्याचे आवाहन मनपाने केले असता, नागरिकांनी शिबिराकडे चक्क पाठ फिरवल्याचा प्रकार दिसून आला. ही बाब लक्षात घेता, माधुरी मडावी यांनी यापुढे थकबाकी असणार्‍या मालमत्ताधारकांना दंड आकारण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.