शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार

By admin | Updated: July 1, 2016 02:18 IST

मावश्याच्या धाकापोटी अकोल्यातून पळ काढलेली भाची गुरुवारी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला

अकोला - खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कैलास टेकडी येथील रहिवासी एका मावश्याने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना २0 जुन रोजी घडली. मात्र मावश्याच्या धाकापोटी अकोल्यातून पळ काढलेली भाची गुरुवारी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून खदान पोलिसांनी गुरुवारी रात्री सदर इसमाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.कैलास टेकडी येथील रहिवासी तैय्यब अली महेबुब अली (५0) याची अलपवयीन भाची २0 जुन रोजी त्याच्या घरी असतांना त्याने या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला. घडलेला प्रकार कुनाला सांगीतला तर तुझी खैर नाही अशी धमकी दिल्याने ही अल्पवयीन मुलगी अकोल्यातून शेगावला गेली. शेगाव रेल्वे स्टेशनवर फीरत असतांना तीच्यावर रेल्वे पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी तीची विचारपुस केली असता तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगीतला. त्यानंतर ३0 जुलै रोजी शेगाव रेल्वे पोलिस अल्पवयीन मुलीला घेउन अकोल्यात दाखल झाले. घटनास्थळ खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याने मुलीच्या तक्रारीवरून तैयब अलीविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला.मुलगी सात दिवस उघडयावरमावश्याने बलात्कार केल्यानंतर धमकी दिल्याने घाबरलेली मुलगी अकोल्यातून शेगावला गेली. मात्र कुणाचाही आधार नसल्याने मंदिर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात भिक मागुन तीने भुख भागविली. २१ तारखेपासून ती अशा प्रकारे वास्तव्य करीत असतांनाच ३0 जुन रोजी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला.रेल्वे पोलिसांची तत्परतारेल्वे पोलिसांना ही मुलगी दिसल्यानंतर त्यांनी विचारपुस करून ती अडचणीत असल्याची तत्परता दाखवीली. त्यामूळे मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची वाच्यता झाली. रेल्वे पोलिसांनी मुलीची विचारपुस केली नसती तर घडलेला प्रकार ही अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता अशाच प्रकारे सहन करीत राहीली असती तर तीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती. मात्र रेल्वे पोलिसांनी दक्षता घेत या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला.