शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर २ वर्षांपासून अत्याचार

By admin | Updated: July 10, 2015 00:13 IST

राजस्थानातील दोघांसह ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची दिशाभूल करुन तिला राजस्थानमध्ये नेवून तिच्यावर २ वर्षापासून लैगिंक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीने ८ जुल ै रोजी रात्री तामगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. येथील एका १५ वर्षीय कुमारिकेचीतालुक्यातील टाकळी येथील बळीराम वानखडे, मूर्तिजापूर येथील पूजा संतोष तिवारी व आणखी एका अनोळखी महिलेने दिशाभूल केली व तिला जानेवारी २0१३ मध्ये सालासर (राजस्थान) येथे घेवून गेले. सालासर येथे तिला ताराचंद दाबदेव ढाका व मनोज बलदेव ढाका या दोघांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर ताराचंद दाबदेव ढाका व मनोज बलदेव ढाका या दोघांनी त्या कुमारिकेवर जानेवारी २0१३ पासून वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून ६ जुलै रोजी वझेगाव येथील तुळशीराम वाघ याच्या घरी आली. तुळशीराम वाघ याने सुध्दा या पीडित कुमारिकेवर रात्री १२ वाजताच्या सुमारास काझीखेड जानोरी दरम्यान शेत शिवारात अत्याचार केला. मारहाण करुन कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी वाघने दिली. यानंतर पीडित अल्पवयीन कुमारिकेने ८ जुलै रोजी रात्री तामगाव पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन तामगाव पोलिसांनी बळीराम वानखडे रा.टाकळी, पूजा संतोष तिवारी रा.मूर्तिजापूर, ताराचंद बबदेव ढाका, मनोज बबदेव ढाका रा.सालासर राजस्थान, तुळशिराम वाघ रा.वझेगाव व एका अनोळखी महिलेवर कलम ३६८, ३२३, ५0६ भादंवि सहकलम ३ (ए)/४, ५ (एल)(एस) १६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २0१२ सहकलम ३ (१) (१२) अनु.जा.अ.जा. अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.