शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ट्रकची धडक; दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: July 6, 2016 02:26 IST

सिंधी कॅम्परोडवरील घटना.

अकोला: सिंधी कॅम्पमधून कौलखेडकडे जात असलेल्या एका भरधाव मिनी ट्रकने समोरून येणार्‍या दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी एसटी वर्कशॉपसमोर घडली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला असून या प्रकरणी खदान पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरालगत असलेल्या चांदूर येथील रहिवासी सैय्यद ताहेर अली सैय्यद अब्दुल (६५) हे चांदूरवरून एम एच ३0 एडी ५0१५ क्रमांकाच्या दुचाकीने शहरात येत असताना समोरून येणार्‍या एम एच ३0 एबी ३१८७ मिनी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेमुळे सैय्यद ताहेर अली दुचाकीवरून खाली कोसळले. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सवरेपचार रुग्णालयात नेण्यात येत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मिनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.