शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चाराटंचाईत जनावरांसाठी ‘मिनरल मिक्श्‍चर’ठरणार पोषक!

By admin | Updated: December 19, 2014 01:06 IST

जनावरांचे आरोग्य टिकविण्याची उपाययोजना.

संतोष येलकर/अकोला : राज्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरांचे आरोग्य टिकविण्यासाठी, सुग्रास चार्‍यासोबतच खनिज द्रव्याचा (मिनरल मिक्श्‍चर) वापर पोषक ठरणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी ह्यमिनरल मिक्श्‍चरह्णचा पुरवठा करण्याची उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस, परिणामी शेतकर्‍यांच्या हातून गेलेली पिके, नापिकीमुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती अशा स्थितीत हिवाळ्यातच पाणीटंचाईसह चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकीमुळे चार्‍याचे उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या पशुपालक शेतकर्‍यांसमोर चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत जनावरांना जगविण्यासाठी तो आणायचा कोठून, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाईचा प्रश्न उग्र होण्याच्या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी शासनामार्फत चारा डेपो उघडण्याचे प्रस्तावित करण्यात आले. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चार्‍यासोबत ह्यमिनरल मिक्श्‍चरह्णचा पुरवठा करण्याची उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे.*मिनरल मिक्श्‍चरमधून मिळणारे पोषक घटक!- कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, आयरन (लोह), मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, कोबाल्ट, आयोडिन, फ्लोरीन, अँसिड, इनसोल्यूबल अँशचा-याची बचत अन् पोषक घटक!चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरांना पुरेसा आणि पोषक चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत एक जनावराकरिता दररोज चार्‍यासोबत १00 ग्रॅम ह्यमिनरल मिक्श्‍चरह्ण दिल्यास चार्‍याची बचत होईल तसेच जनावरांना आवश्यक असलेले पोषक घटकदेखील मिळतात.