शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमने दिली १६ जणांना उमेदवारी

By admin | Updated: February 4, 2017 02:34 IST

एमआयएमने अकोला शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

अकोला, दि. 0४- एआयएमआयएमने गुरुवारी रात्री उशिरापर्यंंत उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून शुक्रवारी सकाळी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. एमआयएमने शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, १६ जणांना उमेदवारी दिली. यात पाच माजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. एमआयएम हा पक्ष अकोला मनपा निवडणुकीत प्रथमच नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरला आहे. कोणत्या प्रभागांमध्ये निवडणूक लढवावी आणि सक्षम उमेदवाराला उमेदवारी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी एमआयएमने हैदराबाद व नांदेड येथून चमू पाठविली होती. या चमूने सर्वेक्षण केल्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयएमआयएमने सात प्रभागांमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी १६ जणांना उमेदवारी दिली आहेत. उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये प्रभाग एकमधून डॉ. शफीक अहेमद रफिक, बानोबी सालार खान, वहिदा परवीन गुलाब खान, हक अमीरूल हक अ. सत्तार, प्रभाग क्रमांक दोनमधून राजरत्न गायकवाड, अ. अन्सार अ. जब्बार, प्रभाग क्रमांक ११ मधून माजी नगरसेविका सहराखातुन अब्बास खान तडवी, माजी नगरसेविका मेहरून्निसा शेख अनलहक कुरेशी, प्रभाग १७ मधून रुकय्याबी हबीब खान, प्रभाग १६ मधून माजी नगरसेविका शमीम बी शेख रफिक कुरेशी, प्रभाग १४ मधून नर्गिस परवीन अ. नासिर, मोगल ताजुद्दीन शेख अनलहक आणि प्रभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक मो. मुस्तफा मो. युसूफ, मो. इलियास अ. गफ्फार, शमीम परवीन कलीम खान, प्रभाग १८ मधून शाहिस्ता परवीन शेख अबरार यांचा समावेश आहे.