शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दूध संस्थांचे धनादेश सह्याविना परतले!

By admin | Updated: July 16, 2017 02:29 IST

अकोला जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाचा जोड व्यवसाय करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाने दूध पुरवठा करणार्‍या प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांची देयके मागील तीन आठवड्यांपासून दिले नसल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाचा जोड व्यवसाय करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी १२ जुलै रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयाकडे धनादेश पाठविण्यात आले होते; परंतु हे धनादेश सह्याविनाच परत आले आहेत.जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ र्मयादित अंतर्गत गावोगावी प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेकडो शेतकरी या संस्थाचे सदस्य असून, प्राथमिक दूध संस्थांना दूध पुरवठा ते करतात, या संस्था जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाला दूध पुरवठा करतात; परंतु ९ सहकारी दूध संस्थांची देयके १0 जुलैपर्यंंतची मिळाली नाहीत. त्यामुळे प्राथमिक सहकारी दूध संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. या संदर्भात पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या सांगण्यानुसार मागील तीन आठवड्यांपासून दूध विक्रीची देयके मिळाली नाहीत. कॅशलेसचे कारण सांगितले जात आहेत. या व्यवहारासाठी नेहमी बँक स्टेटमेंट काढावे लागते. संघाने एकदाचे बँकेला पत्र देऊन कळवावे. बेअरर धनादेश असेल तर देऊ नये; पण संघ अडवणूक करीत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर १२ जून रोजी संघाचे कर्मचारी देयकांचे धनादेश घेऊन अमरावतीला गेले होते; परंतु विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) हे सोमवारी अकोला येथे येणार आहेत. त्यामुळे सह्या अकोला येथे करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.