शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

चिमुकलीला सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

By admin | Updated: July 6, 2015 01:27 IST

अकोला येथील घटना; कोतवाली पोलीसात तक्रार दाखल.

अकोला: चिमुकल्या मुलीला व पतीला सोडून ३0 वर्षीय विवाहितेने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी को तवाली पोलिसांनी विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. शहरातील मध्यवस्तीत राहणार्‍या एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील युवतीने दहा वर्षांंपूर्वी एका युवकासोबत पळून जाऊन विवाह केला. कुटुंबीयांच्या प्रचंड विरोधानंतरही या दोघांनी विवाह केला. परंतु, वातावरण निवळल्यानंतर दोघेही पती-पत्नी अकोल्यात आले आणि गुण्यागोविंदाने संसार करू लागले. युवतीच्या कुटुंबीयांचा तोपर्यंत विरोध मावळून गेला. आठ ते दहा वर्ष सुरळीत संसार केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. मुलगी दोन वर्षांची झाली. दरम्यान, एका इलेक्ट्रिशीयन युवकाचे त्यांच्याकडे कामानिमित्त येणे-जाणे सुरू झाले. युवकाची विवाहितेसोबत ओळख वाढली. जवळीक वाढत गेली. लपूनछपून बाहेर जाणे सुरू झाले. विवाहितेने आपण एका मुलीची आई आहोत. याची कोणतीही जाणीव न ठेवता, र्मयादा ओलांडली आणि रविवारी विवाहितेने चिमुकल्या मुलीला वार्‍यावर सोडून त्या इलेक्ट्रिशीयन युवकासोबत पळून गेली. घरात कोणालाही माहिती नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले. परंतु तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर विवाहितेच्या पतीने रविवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिसांनी विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी इलेक्ट्रिशीयन युवकाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याचा ठावठिकाणा विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही काहीच माहिती समोर आली नाही.