शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे म्हाडा कॉलनीत धाडसत्र!

By admin | Updated: August 13, 2015 01:21 IST

वीज चोरट्यांमध्ये धास्ती; शहरातही राबविणार मोहीम.

अकोला : शहरालगत असलेल्या खडकी ग्रामपंचायत परिसरातील म्हाडा कॉलनीत दिवसाढवळ्य़ा वीज चोरी करत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने बुधवारी प्रकाशित करताच महावितरण खळबळून जागे झाले. वृत्ताची दखल घेते महावितरण पथकाने परिसरात धाडसत्र राबवून दोषी वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या म्हाडा कॉलनीमध्ये दिवसाढवळ्य़ा वीज चोरी होत असल्याची माहिती ह्यलोकमतह्णला मिळाली होती. या माहितीनुसार लोकमत चमूने मंगळवारी परिसराची पाहणी केली असता भरदिवसा विद्युत वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परंतु याचा भुर्दंड प्रामाणिक वीज देयक भरणार्‍या ग्राहकांना पडत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही महावितरण कुंभकर्णी झोपेत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच महावितरण खळबळून जागे झाले असून, महावितरणाच्या पथकाने तत्काळ धाडसत्रास सुरुवात केली. दरम्यान, १७ घरांची तपासणी केली असता यातील ६ घरांमध्ये आकोडे लावण्यात आल्याचे आढळले. थेट विजेची चोरी करणार्‍या या सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तक्रारदेखील करण्यात आली आहे. तसेच दोषी वीज ग्राहकांनी चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली.