शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:35 IST

साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बालकलावंतांनी विविध सामाजिक विषय घेऊन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला. सुंदर गाव-स्वच्छ गाव या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.स्पर्धेच्या दुसºया दिवशी एकूण नऊ नाटकेसादर करण्यात आली. यामध्ये ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारीचे ह्यकर हर मैदान फतेहह्ण, पांडुरंग भिरड कॉन्व्हेंटचे ह्यसूर्याची मुलगीह्ण, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटचे ह्यपृथ्वी को बुखार आ गया हैह्ण, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे ह्यथोडे आमचेही ऐकाह्ण, माँ शारदा ज्ञानपीठचे ह्यस्काउट गाइड में हंगामाह्ण, आरडीजी पब्लिक स्कूलचे ह्यजिव्हार-एक अंतरमनातील हाकह्ण, साने गुरुजी विद्यालयाचे ह्यसुंदर गाव-स्वच्छ गावह्ण, गीतांजली विद्यालयाचे ह्यदारू नी मेला ओ मायह्ण, हिंदू ज्ञानपीठचे ह्यमरखाना बैलह्ण या नाटकांमधून बालकलावंतांनी आजच्या ज्वलंत सामाजिक समस्या मांडल्या.गावातील रोगराई दूर करावयाची असेल, तर गावात स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे आहे. गावात प्रसन्नता ठेवायची असेल, तर गावाची सुंदरता किती महत्त्वाची आहे, याबाबत सुरेख संदेश दिला. दारू च्या व्यसनापायी किती घरांची राखरांगोळी होते, वनाचे रक्षण, वृक्ष वाचवा, वृक्षतोडीचे परिणाम मानवी जीवनावर कसा झाला, याचा उलगडा चिमुकल्यांनी नाटकातून केला. तसेच सीमेवर लढत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची व्यथादेखील नाटकातून बालकांनी मांडली. मोबाइलच्या अतिवापराने जीवनशैलीत झालेला परिणाम आणि बालकांवर होत असलेला परिणाम याचेदेखील मुलांनी सादरीकरण केले. चिडखोर, भांडखोर स्वभाव मनुष्याच्या प्रगतीत कसा बाधक होतो, मुलगा-मुलीमध्ये भेदभाव करू नका, आदी संदेश मुलांनी नाटकातून देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक