शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गायीला कत्तलीसाठी नेणा-या मारुती व्हॅनने महिलेस उडविले!

By admin | Updated: April 22, 2016 02:32 IST

सिव्हिल लाइन चौकातील घटना, व्हॅनमधील दोघांना नागरिकांनी बदडले!

अकोला: कत्तलीसाठी गायीला नेणार्‍या मारुती व्हॅनने स्कूटरवरून जाणार्‍या महिलेला उडविल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन चौकात घडली. महिलेस उडविल्यानंतर मारुती व्हॅनने पळ काढणार्‍या तीन युवकांपैकी दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले. त्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला, मारुती व्हॅन तोडफोड केली आणि त्या युवकांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी व्हॅनची तपासणी केली असता, व्हॅनमध्ये गाय दिसून आली नाही. रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या गायीस मारुती व्हॅनमध्ये डांबून तीन युवक भरधाव सिव्हिल लाइन चौकातून जात होते. दरम्यान, मारुती व्हॅनने चौकातून स्कूटरवरून खेताननगरकडे जाणार्‍या अपूर्वा अमोल डांगे या महिलेस धडक दिली आणि महिलेस १0 ते १५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अपूर्वा डांगे या किरकोळ जखमी झाल्या. ही घटना पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी मारुती व्हॅन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, युवकांनी व्हॅनचा आणखीन वेग वाढविला. नागरिकांनी हिंमत करून व्हॅनच्या आडवे होऊ ती थांबविली. तीन युवकांपैकी एक युवक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर व्हॅनमधील दोघांना बाहेर काढून नागरिकांनी बेदम मारहाण केली आणि व्हॅनच्या काचा फोडून तोडफोड केली.