शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: April 8, 2017 00:39 IST

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती शिवारात २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती शिवारात २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. माहेरात आलेल्या उज्ज्वला नीलेश मोरखेडे रा. शेगाव यांनी ६ एप्रिल रोजी रात्री गावाच्या बाजूलाच असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नागरिकांना उज्ज्वला यांचे प्रेत लटकलेले आढळल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील अरुण बदरखे यांनी घटनेची माहिती चान्नी पोलिसांना दिली. चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात हे.काँ. बालाजी सानप, गोपाल धुर्वे, मनीष कुलट, चंद्रकांत नागपुरे आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. महिलेचे प्रेत चार फुटांवरच लटकलेले असल्याने आत्महत्या की हत्या, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. उज्ज्वला या सस्ती येथील कैलास निरंजन बुरंगे यांची कन्या आहेत. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.