शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

मंत्रालयात मांडले ठाण

By admin | Updated: November 7, 2014 00:49 IST

अकोला मनपा अधिकार्‍यांची बदलीसाठी धावपळ.

अकोला : राज्यासह महापालिकेत सत्तापरिवर्तन होताच, मनपातील काही अधिकार्‍यांना बदलीचे वेध लागले आहेत. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणून सेवा बजावणार्‍या अधिकार्‍यांनी पुन्हा मुंबई, कोकणातील संभाव्य मंत्र्यांकडे वशिला लावण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी मागील सात दिवसांपासून मंत्रालयातील जुन्या सहकार्‍यांकडे ठाण मांडल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईतील सहकारी बँकावर प्रशासक पदाची धुरा सांभाळणार्‍या अधिकार्‍यांची थेट नगर विकास विभागाच्या माध्यमातून अकोला मनपात बदली करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तत्पूर्वी संबंधित अधिकार्‍यांचा मोठा कालावधी राज्याचे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यकपदावर सेवा बजावण्यात गेला. राज्यासह महापालिकेत सत्तापरिवर्तन होताच, काही अधिकार्‍यांना याठिकाणी काम करणे नकोसे झाल्याची चर्चा मनपा वतरुळात आहे. अशातच संबंधित अधिकार्‍यांनी आता भाजप व शिवसेनेतील संभाव्य मंत्र्यांची चाचपणी सुरू केली असून, त्यांच्याकडे स्वीय सहाय्यक किंवा पुन्हा सहकारी बँकांवर रुजू होण्यासाठी बदलीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत.