शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी ममता महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजय लोहकरे, पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे तर सहायक म्हणून कार्यालय ...

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजय लोहकरे, पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे तर सहायक म्हणून कार्यालय अधीक्षक निशिकांत परळीकर होते. सभेला नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, विनायक गुल्हाने, सचिन देशमुख, बबलू भेलोंडे, आलिया तब्बसुम नासीरोद्दीन, स्नेहा नाकट, वैभव विजय यादव, अफरोजाबी अ.कलाम, कविता राहुल गुल्हाने, सुनीता संजय गुल्हाने, संगीता विनायक गुल्हाने, लक्ष्मीबाई देविदास गोळे, सरिता राहुल पाटील, प्रशांत डाबेराव, मनुबाई तानकर, प्रतीक्षा मोहन वसुकार, तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ, सुनील महादेवराव पवार, अनिसाबी शेख खलील, मंदाताई बाबाराव जळमकर, रवींद्र पंडित इंगळे, आशिष शंकरराव बरे, भारत अनिलकुमार जेठवाणी आदी न.प. सदस्य उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे अधिकारी निशिकांत परळीकर, प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल,नरेंद्र फुरसुले,रवींद्र तिवारी, नितीन शिंगणे, बसंती यादव,राजू जवंजाळ, हरिप्रसाद दुबे आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)