शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आकोट विधानसभेसाठी महेश गणगणे तर बाळापूरातून खतीब

By admin | Updated: September 25, 2014 03:05 IST

काँग्रेसच्या पहिल्या यादीत अकोल्यातील दोघांचा समावेश, गव्हाणकर, तायडेंचा हिरमोड.

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा अपूर्ण असतानाच, काँग्रेसने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीने अकोला जिल्ह्यातील दिग्गज इच्छुक उमेदवारांची झोप उडवली. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या अकोला जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी आकोटमधून युवक काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे यांना, तर बाळापूरमधून माजी आमदार सैयद नातिकोद्दिन ख ितब यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.पक्षांच्या उमेदवार यादीकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागून असताना, बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसने ११८ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानुसार माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी महेश गणगणे यांना आकोट मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली असून, बाळापूरमधून माजी आमदार सै. नतिकोद्दीन खतिब यांना काँग्रेसने संधी दिली आहे. महेश गणगणे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. खतीब हे या पूर्वी विधानपरिषदेवर नामनिर्देशित झाले होते. अकोला जिल्ह्यातून बाळापूर किंवा अकोला पश्‍चिम मतदारसंघातून अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्त्व दिले जाण्याची शक्यता वर्तविली होती. बाळा पूरमधून खतीब यांना उमेदवारी मिळाल्याने अकोला पश्‍चिमची उमेदवारी माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र डॉ. झिशान यांना मिळण्याची शक्यता मावळली आहे. या मतदारसंघासाठी नगरसेविका उषा विरक यांचे नाव निश्‍चित झाल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली असली तरी, यासंदर्भात पक्षातर्फे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेस नेते मुकुल वासनिक गुरूवारी सकाळी शिवणी विमानतळावर येणार असून, ते उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली.शिवसेनेच्या पहिल्या यादीत गोपीकिसन बाजोरियांना स्थान?अकोला पूर्व मतदारसंघातून आमदार गोपीकिसन बाजोरिया यांचे नाव समाविष्ट असल्याची माहिती शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीत अकोला पूर्व मतदारसंघातून आमदार गोपीकिसन बाजोरिया यांचे नाव समाविष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था म तदारसंघातून निवडून आलेले बाजोरिया यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उ तरविण्याची तयारी शिवसेनेने केली असल्याने अकोला पूर्व मतदारसंघावर लक्ष ठेवून असलेल्या शिवसेनेच्या इतर दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. शिवसेनेची यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवारी मातोश्रीवर गुलाबराव गावंडे आणि श्रीरंग पिंजरकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा प्रकारही बाजोरिया यांची उमेदवारी पक्षाने निश्‍चित केली असावी, असेच संकेत देतो. या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला दिली जाते, यावर या मतदारसंघाचे चित्र अवलंबून राहणार आहे.