शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विश्वासघातकी, कर्जमाफीही फसवी - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:57 IST

कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारी व फसवणूक करणारी आहे, असा घणाघाती आरोपी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

अकोला : राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांनी महाविकास आघाडी या नावाखाली स्थापन केलेले सरकार हे विश्वासघातकी असून, या सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारी व फसवणूक करणारी आहे, असा घणाघाती आरोपी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील जाहीर सभेत फडणवीस बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस यांनी सरकारच्या शिवभोजन योजनेचाही समाचार घेतला.महाराष्ट्रात आलेले सरकार हे विश्वासघातकी असून या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे 12 कोटींच्या महाराष्ट्रात रोज केवळ १८ हजार लोकांना शिवभोजन मिळणार आहे तेही दुपारी १२ ते २ या वेळेत त्यामुळे या सरकारचे सर्व निर्णय हे लोकांचा विश्वासघात करणारे असून हे सरकार फार काळ महाराष्ट्रात टिकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले असताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबतीने विश्वासघात करून स्थापन केलेले सरकार लोकशाहीचा अनादर करणारे आहे असा गंभीर आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.जिल्हा परिषदेत मागील २ दशकापासून सत्तेत असणा?्या भारिप बहुजन वंचित बहुजन महासंघाने लोकांच्या विकासाचा निधी पूर्णत: खर्च न करता ग्रामीण भागाला विकासापासून दूर ठेवण्याचे काम केले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस