शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावणार

By atul.jaiswal | Updated: February 17, 2024 19:11 IST

ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

अकोला : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करण्यात येणार असल्याने २१ व २२ फेब्रुवारी या कालावधीत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट , तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये अकोला मार्गे धावणारी गोंदीया-कोल्हापुर महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकापर्यंतच जाणार असल्याने कोल्हापुरला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. तर ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांपासून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड मार्गे१२६३० हजरत निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस  प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दौंड,पंढरपूर , मिरज मार्गे वळवली जाईल. १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस २२ फेब्रुवार रोजी दोन तास नियमन केले जाईल.

टॅग्स :Akolaअकोला