शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

महाबीजद्वारे दोन लाख क्विंटल हरभरा बियाणांची तजवीज!

By admin | Updated: October 16, 2016 02:36 IST

शेतक-यांना मिळणार अनुदानावर बियाणे.

प्रवीण परदेशी : भरतवाडा, पारडी, पुनापूरची पाहणीनागपूर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागाचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यास महापालिकेने सुरुवात केली असून डिसेंबर २०१६ पर्यंत तो तयार होईल. नव्या वर्षात २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती प्रधान सचिव व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील ९५१ एकर जमिनीवर रस्ते, गडरलाईन, बगीचा व अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. प्रवीण परदेशी यांनी शनिवारी या भागाची पाहणी केली. आमदार कृष्णा खोपडे त्यांच्यासोबत होते. परदेशी यांनी या परिसरातील उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. आ. खोपडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात काही सूचना के ल्या. यानंतर भवानी मंदिर येथील हॉलमध्ये प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, अपर आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीही प्रस्तावित प्रकल्पाविषयी माहिती दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १००२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात केंद्र, राज्य सरकारतर्फे अनुक्रमे ५० व २५ टक्के अनुदान मिळणार आहे. महापालिकेचा २५ टक्के वाटा नासुप्र देणार आहे. याबाबतचे दिशानिर्देश यापूर्वीच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहरे, प्रवीण पोहाणे, अनिता वानखेडे, पाडुरंग मेहर, मुन्ना पटले, चक्रधर अतकर, रवी मस्के , राजू दिवटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)