शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: बसपा राज्यातील ४८ जागा स्वबळावर लढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:03 IST

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- संतोष येलकर

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात कोणाशीही युती किंवा आघाडी न करता, राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांत बसपा स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत असून, उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे साखरे यांनी सांगितले. वाढती बेरोजगारी, महागाई, वाढत्या शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, बहुजन समाजावरील अन्याय-अत्याचार यासह इतर मुद्द्यांवर बसपा लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष साखरे यांनी स्पष्ट केले.उमेदवारांची यादी २० मार्चला जाहीर करणार!लोकसभा निवडणुकीसाठी बसपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ मार्च रोजी नागपूर येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार असून, राज्यातील ४८ मतदारसंघातील बसपा उमेदवारांची यादी २० मार्च रोजी पक्षामार्फत जाहीर करण्यात येणार असून, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबई व कोकण इत्यादी भागात प्रचार दौऱ्यावर येणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष साखरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारण