शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करून रोकड लुटणारा गजाआड

By admin | Updated: February 22, 2016 02:24 IST

२५ हजार रुपयांची रोकड पोलीस असल्याची बतावणी करून लुटली होती.

अकोला : शहरातील टॉवर चौक परिसरातील एका रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या मुलाच्या उपचारासाठी आणलेली २५ हजार रुपयांची रोकड पोलीस असल्याची बतावणी करून लुटणार्‍या आरोपीस रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. चंद्रशेखर नितोने असे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २३ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूर्तिजापूर येथील रहिवासी शेख नौशाद शेख इब्राहिम यांच्या मुलावर टॉवर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अधिक पैशाची गरज असल्याने त्यांनी मू िर्तजापूूर येथून जुळवाजुळव करून २५ हजार रुपये आणले. मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यानंतर ते रोकड घेऊन रुग्णालयात जात असताना चंद्रशेखर नितोने याने त्यांना तुमची रोकड लुटण्याची भीती आहे. मी पोलीस असून, सदरची रक्कम माझ्याकडे द्या, अशी विनंती केली. यावरून शेख नौशाद यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून रक्कम त्याच्या हातात दिली. तेवढय़ात नितोने हा त्यांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणी शेख नौशाद यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल के ला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला असता रविवारी नितोने या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.