शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तिजापुरात लॉकडाऊनचा परिणाम नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:19 IST

शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्ध शेटर्स उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची ...

शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्ध शेटर्स उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची पूर्ण दुकाने उघडी दिसून आली. या संदर्भात दुकानदारांना विचारणा केली असता, आम्हाला कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याने आम्ही दुकाने उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. यात रेडिमेड गारमेंट, चप्पल दुकान, कपड्यांची दुकाने, मोबाईल दुकाने यासह बहुतेक दुकाने, बार रेस्टॉरंट उघडी दिसून आली. त्याचबरोबर स्टेशन विभाग भरवणारा मंगळवार आठवडी बाजारही भरल्याने तिथे नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊन आहे की नाही हे सामान्य नागरिकांना समजणे कठीण होते. परिणामी शहरात लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम न होता या कालावधीत नागरिकांची गर्दी दिसून आली. लॉकडाऊन पाळण्यासाठी यात खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणा खुजी ठरल्याची चर्चा शहरात होती.

फोटो:

महामार्गावरील बार सुरू

३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुठलेही दुकान सुरू राहणार नाही. असे निर्देशित केले असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेले हॉटेल आणि बार तळीरामांनी तुडुंब भरलेले आढळून आले. मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक दिसून आला.