शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: July 5, 2017 00:27 IST

जालना: गळा दाबून पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी शेख अकबर शेख अख्तर यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी मंगळवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: गळा दाबून पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी शेख अकबर शेख अख्तर यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी मंगळवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. परतूर शहरात एप्रिल २०१६ मध्ये ही घटना घडली होती.या प्रकरणातील मृत रिहाना यांचा परतूर येथील शेख अकबर शेख अख्तर याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करायचा.१५ एप्रिल २०१६ रोजी आरोपीने रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नीचा हाताने गळा दाबून खून केला. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख अकबर यास अटक केली.तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी अफसर खान पठाण, अमजद खान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल दीपक आडे, हेड कॉन्स्टेबल एम.पी.सुरडकर, डॉ. डी. आर. नवल, तपास अधिकारी के.के. शेख यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. प्रत्यक्षदर्शी व साक्षीदाराची साक्ष विचारात घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.