शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’च्या अनुदानावर कपातीची कु-हाड!

By admin | Updated: February 4, 2016 01:45 IST

महापालिकांचे बजेट कोलमडले.

अकोला: व्यापार्‍यांच्या आग्रही मागणीसमोर नमते घेत राज्य शासनाने एलबीटी (स्थानिक स्वराज्य संस्था कर) प्रणाली रद्द करुन त्याऐवजी महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन महिने अनुदानाची पूर्ण रक्कम अदा केल्यानंतर अचानक एलबीटीच्या अनुदानात कपात करण्याचे धोरण आखल्यामुळे राज्यातील २५ महापालिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निर्माण झाली आहे.राज्य शासनाने मुंबई मनपा वगळता राज्यातील २५ महापालिकांमधील जकात प्रणाली रद्द क रून स्थानिक संस्था कर (एलबीटी) पद्धत लागू केली. एलबीटी सादर करण्याची पद्धत सदोष असल्यामुळे एलबीटी रद्द करण्याची आग्रही मागणी व्यापारी संघटनांनी लावून धरली. राज्यातील सत्ता सूत्रे हाती येताच, अवघ्या तीन महिन्यांत राज्य शासनाने एलबीटी रद्द केला. त्या बदल्यात संबंधित मनपाला एलबीटीपासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरून तेवढय़ा प्रमाणात एलबीटीचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये अकोला मनपासह ह्यडह्ण वर्ग मनपाला ४ कोटी २२ लाख रुपये अनुदान देण्यात आले. यादरम्यान, शासनाने अनुदान कपातीचे धोरण स्वीकारले. अकोला मनपाला दोन महिन्यांपासून १ कोटी ९७ लाख रुपये अनुदान प्राप्त होत आहे. उत्पन्नाचा स्रोत बंदस्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणून जकात कर प्रणाली व त्यानंतर एलबीटीकडे पाहिले जात होते. शासनाने एलबीटी रद्द केल्यानंतर महापालिकांच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बंद पडला असून, प्रशासनाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.शासनाच्या सूत्रावर संभ्रममनपाने वसूल केलेली एलबीटीची एकूण रक्कम गृहीत धरून त्या बदल्यात समप्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता मात्र वसुलीच्या आठ टक्के रकमेच्या सूत्रानुसार एलबीटीचे अनुदान दिले जात असल्याची सबब शासनाकडून समोर केली जात आहे. महापालिकांना या सूत्राचे नेमके आकलन होत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.अनुदान कपात केल्यामुळे थकीत वेतनाची समस्या निर्माण झाली आहे.