शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान

By admin | Updated: March 15, 2015 01:29 IST

विटांचा कच्चा माल भिजला; स्वामीत्वधनाची रक्कम माफ करण्याची मागणी.

चोहोट्टा बाजार (अकोला): शुक्रवार, १३ मार्च रोजी रात्री चोहोट्टा बाजार परिसरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांसह येथील वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीट उत्पादक पुन्हा संकटात सापडले आहेत.चोहोट्टा बाजार परिसरात सुमारे ३00 वीटभट्टय़ा आहेत. यावर्षी येथील वीट उत्पादकांनी लाखो रुपये खर्च करून भुसा, राख, भसवा व इतर साहित्याची खरेदी करून वीट निर्मिती सुरू केली. मजुरांनी विटांचा कच्चा माल तयार करून ठेवला. परंतु, यापूर्वी आलेल्या पावसाने अशा विटांच्या कच्च्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते. त्यानंतरही परिसरातील वीट उत्पादकांनी ती नुकसानी सोसूनही पुन्हा विटांचा कच्चा माल तयार केला होता. परंतु, शुक्रवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने विटांचा कच्चा माल भिजून वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे महसूल विभागाच्यावतीने वसूल करण्यात येणारी स्वामित्वधनाची (रॉयल्टी) रक्कम भरावी तरी कशी, या चिंतेने वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत.शासनाने वीट उत्पादकांकडून वसूल केली जाणारी स्वामित्वधनाची रक्कम माफ करावी, अशी मागणी वीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र एखे तसेच बंडू राठी व अन्य वीट उत्पादकांनी त्यांच्या संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे