शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात मजदूर काँग्रेसचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

अकोला: पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व तेल इत्यादी जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ तातडीने नियंत्रित करण्याच्या मागणीसाठी महागाई विरोधात एल्गार पुकारीत ...

अकोला: पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व तेल इत्यादी जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ तातडीने नियंत्रित करण्याच्या मागणीसाठी महागाई विरोधात एल्गार पुकारीत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवार, १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले.

केंद्रातील भाजपा सरकारच्या मागील सात वर्षांच्या कालावधीत दिवसेंदिवस जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महागाई विरोधात एल्गार पुकारत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ तातडीने नियंत्रित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा.इ.नगराळे, काँग्रेसचे अकोला शहर अध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, माजी मंत्री अजहर हुसैन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, इंटकचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपकुमार वखारीया, मनपा विरोधी पक्षनेता साजीदखान पठाण, मदन भरगड, कपिल रावदेव, सतीश भागवत, महेबूब खान, तश्वर पटेल, अनुप खरारे, विलास गोतमारे, शैलेश सूर्यवंशी, सचिन चावरे, संजय राऊत, प्रशांत तिरपुडे, नंदकिशोर वाहने, गंगा अवचार,विमल भोयार, रुख्मा नृपनारायण, सुरेखा अवचार, प्रकाश वंजारी, पवन नागदिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्र सरकारचा नोंदविला निषेध !

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अकोला जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात महागाई व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ विरोधात केंद्रातील सत्ताधारी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

.................फोटो....................