शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांडात साक्षीदाराचे बयान तपासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:21 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री  हत्याकांड प्रकरणामध्ये प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल  निकम यांनी मंगळवारी या प्रकरणातील एका साक्षीदाराचे बयान  तपासले. बचाव पक्षानेही यावेळी उलट तपासणी केली असून,  पुढील प्रक्रिया आता १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्देउज्ज्वल निकम यांच्याकडून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री  हत्याकांड प्रकरणामध्ये प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल  निकम यांनी मंगळवारी या प्रकरणातील एका साक्षीदाराचे बयान  तपासले. बचाव पक्षानेही यावेळी उलट तपासणी केली असून,  पुढील प्रक्रिया आता १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.   खोलेश्‍वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या  आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर  २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच  धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे  एकच खळबळ उडाली होती. हत्याकांडाची माहिती मिळताच  वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी  जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले  आहे. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी अँड. उज्ज्वल निकम  यांची नियुक्ती करण्यात आली असून, चार टप्प्यांमध्ये ते  सुनावणीसाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे. यासाठी  अँड. निकम रविवारी रात्रीच अकोल्यात दाखल झाल्यानंतर  सोमवारी ते साक्षीदार तपासणार होते; मात्र ती तपासणी मंगळवारी  ठेवण्यात आली, मंगळवारी अँड. निकम यांनी एका साक्षीदाराची  तपासणी केली आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने  अँड. उज्‍जवल निकम, अँड. गिरीश देशपांडे यांनी तर आरोपींच्या  वतीने अँड. वसीम मिर्झा, अँड. दिलदार खान व अँड. हातेकर  यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणात रणजितसिंह चुंगडे, रू पेश चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरो पी आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालय