शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला!

By admin | Updated: July 25, 2016 01:32 IST

इतरही खरीप पिकांवर किडींची शक्यता; सर्वेक्षण करण्याची गरज.

अकोला : पश्‍चिम विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाला असून, सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकर्‍यांसमोर हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे.पश्‍चिम विदर्भात पुरक पाऊस झाला असला, तरी धरणे अजून रितेच आहेत. मुरतोनी पाऊस झाल्याने सध्या सर्वच पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ्य़ा किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत या खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पश्‍चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठय़ाप्रमाणावर घेतली जातात, यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते ४ लाख ९0 हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्याची पेरणीदेखील वाढली आहे. मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यावर्षी चांगले बहरले आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकर्‍यांनी दोनदा या पिकांची कोळपणी, डवरणी केली, तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी मागील चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. त्या दृष्टीने शेतकर्‍यांनी शेतीची सर्व कामे केली आहेत; परंतु पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. कापूस या पिकावर तुडतुडे या किडींनी, तर सोयाबीनवर हिरवी उंटअळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ---कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळ्य़ांचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावरील तुडतुड्यांचा नायनाट करण्यासाठी सुरुवातील निंबोळी अर्काचा वापर करावा, कीड जास्त असेल, तर कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारणी करावी.डॉ. प्रशांत नेमाडे, कापूस कीटक शास्त्रज्ञ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.