शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खत्री हत्याकांड; अँड. निकम बाजू मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:05 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देसरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खोलेश्‍वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून प्रसिद्ध व्यवसायी किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारामध्ये बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल, राजू मेहेर व पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंतसिंह चौहान या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. सोमठाण्यात घडलेल्या रक्तरंजित थराराची कबुली पोलीस कर्मचारी जस्सी याने पोलिसांसमोर त्यावेळी दिली होती. त्यानंतर यामधील चुंगडे, जस्सी हे कारागृहात आहेत. जिल्हा न्यायालय नागपूर खंडपीठाने चुंगडे यांचा जामीन अर्ज फेटाळला. जुने शहर पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे.