शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अर्थसंकल्पातील तरतुदीवरून काथ्याकूट!

By admin | Updated: March 18, 2016 02:14 IST

आज स्थायी समितीची सभा; अकोला महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या हालचालींना वेग.

अकोला: महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मार्च महिना संपण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी बजेटमधील तरतुदींवर प्रशासनात चांगलाच काथ्याकूट सुरू आहे. यासंदर्भात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी अंदाजपत्रकाच्या विषयावर सभेचे आयोजन केले असून, दुरुस्त्या सुचवल्या आहेत. या सभेत प्रशासन काय भूमिका मांडते, याकडे लक्ष लागले आहे.केंद्रासह राज्य व महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी ह्यअमृतह्ण योजना, पंतप्रधान आवास योजना, ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्णअंतर्गत शौचालय उभारणीसह कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शहरासाठी निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असून, या निधीचे योग्य विनियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह सार्वजनिक स्वच्छतागृह आदी कामांसाठी प्राप्त निधीतून होणारी कामे दज्रेदार व्हावीत, ही अकोलेकरांची रास्त अपेक्षा आहे. दज्रेदार कामांसाठी महापालिका आयुक्त अजय लहाने आग्रही असून त्या दिशेने प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. अशा स्थितीत मनपा कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ठोस उत्पन्नाचे पर्याय स्वीकारावे लागतील. या सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून नगरसेवकांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागेल. या सर्व विषयांवर चर्चा करून निधीची तरतूद करण्यासाठी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी १८ मार्च रोजी स्थायी समिती सभागृहात सभेचे आयोजन केले आहे.