शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता भारत मिशनमध्ये राज्यात कारंजा नगरपरिषद दुस-या स्थानावर

By admin | Updated: March 5, 2017 02:09 IST

२२११ शौचालयाचे बांधकाम पूर्ण; सर्वेक्षणात आढळला वापर.

कारंजा लाड, दि. ४- स्वच्छ भारत मिशनमध्ये (नागरी) कारंजा नगर पालिकेने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात दुसरे स्थान पटकावले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २0१४ मध्ये स्वच्छ भारत मिशनचा नारा देत स्वच्छतेला सुरुवात केली होती. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने गाव व शहर हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. कारंजा नगर पालिकेला शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी ३ हजार ७५१ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापयर्ंत २२११ शौचालयाचे बांधकाम झाले असून, नागरिक या शौचालयांचा वापर करीत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. आता ३ हजार ३ हजार ७५१ शौचालयांच्या उद्दिष्टातील उर्वरित सर्वच शौचालयांची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. २७ फेब्रुवारीला राज्यातील सर्व नगर पालिकांचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यातील पन्हाळा नगर पालिका प्रथम स्थानावर, तर कारंजा नगरपरिषदेला द्वितीय स्थान मिळाले आहे.

- नगरपालिकेतील सर्वच सहकार्‍यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आपली जबाबदारी चोख पार पाडली. आम्हाला महिला बचत गटांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यामुळेच आम्हाला स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी करुन दुसरे स्थान मिळवता आले. - प्रमोद वानखडेमुख्याधिकारी न.प. कारंजा