शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षण केंद्रात कलाम यांना अनोखी श्रद्धांजली

By admin | Updated: July 31, 2015 01:45 IST

अग्निपंख पुस्तकातील उता-यांचे वाचन.

अकोला: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बुधवार, २९ जुलै रोजी अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. आपले आचरण व पुस्तकरूपी विचाराने आधुनिक भारताचे स्वप्न पाहण्यास तरुणांना प्रेरित करणार्‍या डॉ. कलाम यांच्या अग्निपंख, भारत २0२0, प्रज्वलित मने या पुस्तकातील उतार्‍यांचे वाचन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. नवप्रविष्ट पोलीस शिपायांनी डॉ. कलाम यांचे जीवन व कार्याबाबत भाषणातून श्रद्धांजली वाहिली. डॉ. कलाम यांच्या पुस्तकातून त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकांत सागर यांच्याकडून प्रशिक्षणार्थींंना त्यांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. भारताला वर्ष २0२0 मध्ये महासत्ता बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांंची असून, युवा पिढीने त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य सागर यांनी व्यक्त केले. डॉ. कलाम यांनी युवकांसाठी बनविलेली प्रतिज्ञा सर्व नवप्रविष्ट पोलीस शिपाई व अधिकारी-कर्मचारी यांनी घेतली. या प्रतिट्ठोचे आचरण करण्याचा सर्वांंनी निर्धार केला. कार्यक्रमास उपप्राचार्य दिनकर महाजन, सर्व आंतरवर्ग व बाहय़वर्ग अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संचालन किशोर जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रातील अधिकारी जोगदंड, कनोजिया, दामोदर, मराठे यांच्यासह सर्वांंनीच सहकार्य केले.