शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्पातील गैरव्यवहार उघड करणार!

By admin | Updated: May 28, 2016 01:47 IST

अंजली दमानिया यांनी प्रकल्पग्रस्तांसोबतही साधला संवाद.

खामगाव : सतत वादग्रस्त होऊन रखडलेल्या जिगाव प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट देत जिगाव प्रकल्पाचे वास्तव समजून घेतले. प्रकल्पस्थळी ग्रामस्थांशी संवाद साधल्यावर त्यांनी 'लोकमत' शी बोलताना जिगाव प्रकल्पातील गैरव्यवहार लवकरच उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्यांविरुद्ध आवाज उठविणार्‍या व आता महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केलेल्या विविध आरोपांमुळे चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी जिगाव प्रकल्पाच्या मातीभिंत व पाया बांधकामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त व काही सामाजिक कार्यकर्ते यांना प्रकल्पाच्या कामाबाबत विचारणा करून, पुनर्वसन रखडल्याने व उपसा सिंचनाच्या कामांवर कोट्यवधीचा खर्च झाल्याचे समजताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. पुढील महिन्यात पुन्हा एकदा जिगाव प्रकल्पाच्या सिंचन योजना व अन्य कामांची पाहणी करून त्यामधील गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. जिगाव प्रकल्पाच्या पाहणीनंतर या चमूने कुर्‍हा-वडोदा-इस्लामपूर या सिंचन प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाची व याकरिता पाणी साठविण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या माती धरणाची पाहणी केली. तापी खोरे पाटबंधारे मंडळांतर्गत येत असलेल्या या प्रकल्पासाठी पाणी साठविण्यासाठी माती धरणाचे काम कासवगतीने होत असताना उपसा सिंचन पाइप खरेदी व इतर कामे तसेच जमिनीत पाइप गाळण्याचे काम झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले. येत्या दहा दिवसात या सिंचन योजनेबाबत पत्रकार परिषद घेऊन स्फोटक खुलासे करण्याचे सुतोवाचदेखील या भेटप्रसंगी अंजली दमानिया यांनी केले.